Surprise Me!

Swarajya Rakshak Sambhaji | अनाजीपंतांची 'लबाडी' येणार उघडकीस? | Zee Marathi | Episode Update

2019-01-22 4 Dailymotion

झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या मालिकेत संभाजी महाराज राजमातोश्री सोयराबाईंना त्यांच्या वागण्याचा जाब विचारतात. संभाजी महाराज आणि सोयराबाईंमध्ये वाद होतो. आता पुढे काय होणार?